Surprise Me!

संजय राऊतांचा भाजपवर निशाणा, पोटनिवडणुकीत जनतेचा कल दिसला | Prashant kishor | BJP | Sunetra pawar

2026-08-04 30 Dailymotion

तीन राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातील भाजपच्या पराभवाचा उल्लेख करत जनतेचा कल बदलत असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपचा अहंकार मतदारांनी मोडून काढल्याचेही ते म्हणाले.
जंतर-मंतर आंदोलन, राम मंदिर देणगी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई यांसारख्या मुद्द्यांचाही मतदारांवर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला. मोहन भागवत यांच्या झेन-झी संवाद कार्यक्रमावरही त्यांनी टीका केली. शिवसेना नाव आणि चिन्ह प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयीन सुनावणी, न्यायव्यवस्थेतील प्रलंबित घटनात्मक खटले तसेच सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रावरही त्यांनी भूमिका मांडली.

#SanjayRaut #ByPoll #BJP #Bihar #Bankipur #prashantkishor #ShivSena #sunetrapawar #SupremeCourt #MohanBhagwat #MarathiNews #AsianetNewsMarathi #politics

🔊 LIKE ➡ SHARE ➡ SUBSCRIBE

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.